Rayat Knowledge Bank

Visit Counter: free hits
Track My Website

1200   27   5000   430   87   210
EBooks   Videos   PPT   Images   Links   Audio

रयत शिक्षण संस्थेमध्ये सुरु असलेली डिजिटल शिक्षणाच्या चळवळीची लाट आणि यातून प्रेरित शिक्षकांकडून व लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर याचा वापर होत आहे.  आणि हाच उद्देश समोर ठेऊन दिनांक ४ ऑक्टोबर २०१५ रोजी रयत वर्धापन दिनी मा. नाम. रामराजे निंबाळकर  आणि मा. पतंगराव कदम यांच्या हस्ते रयत नॉलेज बँक आणि ERayat” या Android Application चे उदघाटन झाले आणि हे  ज्ञान सर्वांसाठी खुले असले पाहिजे या तत्वाने ते वेबसाईट व्दारे आपणापर्यंत विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत.

रयत शिक्षण संस्था, कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या  माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना डिजिटल च्या स्वरूपामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून www.erayat.org  या वेबसाईट व्दारे जवळजवळ ४०० जीबी पेक्षाही जास्त एवढ्या माहितीचे एकत्रीकरण करून हा साठा उपलब्ध केला आहे. आणि सदर माहितीमध्ये आपल्याच संस्थेतील सर्व शिक्षकांनी तयार केलेल्या पॉवर पोइंट प्रेझेन्टेशन चा समावेश आहे. एकाच पाठावर आधारित विविध शिक्षकांनी एकच विषय वेगवेगळ्या त-हेने मांडणी करून तयार केलेली पीपीटी आपणास उपलब्ध असेल. आणि त्याचा आपण आपल्या दैनंदिन शिक्षण पध्दती मध्ये उपयोग करणार आहोत.

यामध्ये खालील गोष्टींचा समावेश केला आहे.

सदर माहिती पाहण्(Download) यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा - Rayat Knowledge Bank

 
   
   
 
 
  
 
     

Digital Locker
     
     
     


 

 

 

 

 

 

 

 (Note: Logos used as their own respectives)