रयत प्रज्ञा शोध आणि रयत ऑलिम्पियाड
परीक्षा २०१८


महत्वाची सूचना  -

1. सदर ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्याची माहिती पूर्ण काळजीपूर्वक भरावी.

2. सदर विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर आपण सबमिट बटण वर क्लिक केल्यावर आपणास "Edit your response" हा पर्याय वापरून आपण त्या विद्यार्थ्याच्या भरलेली माहिती मध्ये बदल करू शकतो.

3. एक विद्यार्थ्याची माहिती भरून Submit केल्यानंतर पुढील विद्यार्थ्याची माहिती भरण्यासाठी "Submit another response" या लिंक वर क्लिक करावी.

४. आपल्या शाखेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यानंतर आमच्याकडून आपणास Excel स्वरुपात माहिती आमच्याकडून पाठविली जाईल. ज्या फाईल मध्ये आपणास कोणताही बदल करता येणार नाही. तर ती माहिती फक्त पाहण्यासाठी दिली जाईल.

५. शेवटी आपल्या विभागाकडून सर्व यादी Confirm करून घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची रिसीट विभागामार्फत आपल्या शाखेस दिली जातील.

६. सदर Olympiad आणि RTS विद्यार्थी माहिती आपण दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ पूर्वी भरणे गरजेचे आहे. तद्नंतर कोणतीही तक्रार चालणार नाही.

७.. ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण असलेस "कर्मवीर विद्याप्रबोधिनी, सातारा" यांच्याशी संपर्क साधावा.

Online Application Link-

मध्य विभाग- ऑनलाईन विद्यार्थी माहिती भरणेसाठी येथे क्लिक करा

दक्षिण विभाग- ऑनलाईन विद्यार्थी माहिती भरणेसाठी येथे क्लिक करा

उत्तर विभाग- ऑनलाईन विद्यार्थी माहिती भरणेसाठी येथे क्लिक करा

पश्चिम विभाग- ऑनलाईन विद्यार्थी माहिती भरणेसाठी येथे क्लिक करा

रायगड विभाग- ऑनलाईन विद्यार्थी माहिती भरणेसाठी येथे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी संपर्क -

मा. कार्यकारी संचालक,

कर्मवीर विद्याप्रबोधिनी, सातारा

फोन- ०२१६२-२३१०७४ -Ext.105, 106,109

 

Powered by :Karmaveer Vidya Prabodhini, Satara    - Designed & Developed by : R.N.Kureshi

Copyright 2017 Rayat Shikshan Sanstha, Satara. All Rights Reserved.