निवासी वसतिगृह प्रवेश  २०१८ 
माहितीपत्रक साठी येथे क्लिक करा.
=================================================================

फॉर्म भरणेच्या सूचना:- 
१. सदर फॉर्म भरण्यापूर्वी रु. ५०० /- परीक्षा फी DD व्दारे अथवा IDBI बँक चलन व्दारे अथवा NEFT व्दारे खालील अकौंट वर भरलेले असले पाहिजे.
NEFT कोणत्याही बँक मधून सदर खात्यावर करू शकता . तसेच जर IDBI बँक मध्ये चलन व्दारे भरणार असाल तर सदर चलन वर संपूर्ण माहिती दिली आहे.
NEFT साठी अकौंट तपशील -
Bank- IDBI Bank, Pratapganj Peth, Satara
Account Name:- MAHARAJA SAYAJIRAO VIDYALAYA SATARA
Account No. 0451104000203838
BRANCH- PRATAPGANJ PETH SATARA
IFSC Code - IBKL0000451
आपण डीडी व्दारे परीक्षा फी भरणार असाल तर त्यासाठीचे तपशील - 
प्राचार्य, महाराजा सयाजीराव विद्यालय, 
या नावाने कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा काढावा.

२. विद्यार्थी रजिस्ट्रेशन करताना फक्त क्रमांक 1 ची माहिती मराठी मध्ये (मंगल फोन्ट) व इतर सर्व माहिती इंग्रजी मध्ये भरावी. फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर सबमिट बटण वर क्लिक करण्यापूर्वी भरलेला फॉर्म तपासून घ्यावा. जर काही चुकीची माहिती भरली गेल्यास पुन्हा बदलता येणार नाही. त्यासंबंधी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून दुरुस्ती करून घ्यावी. 
३. एका विद्यार्ध्याचे रजिस्ट्रेशन एकदाच करावे. 
४. फॉर्म सबमिट केल्यानंतर धन्यवाद , आपली माहिती यशस्वी रित्या भरली गेली आहे असा संदेश समोरच्या स्क्रीन वर दिसेल. याचा अर्थ तुमचा फॉर्म यशस्वी रित्या भरला गेला आहे.
५. एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा बदलता येणार नाही. 
६. विद्यार्थ्याची खोटी माहिती भरू नये. खोटी तसेच एकाच विद्यार्थ्याची माहिती दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेळा भरली गेली असेल तर तो अर्ज बाद केला जाईल.
७. जर यासंदर्भात काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. 
०२१६२-२३९३८८, ९८५०५७८०२७, 
८. (*) केलेली सर्व रकाने भरणे जरुरी आहे. 
या पत्त्यावर दिनांक 23/04/2018 पूर्वी पोहोचेल अशा पध्दतीने पोस्टाने अथवा समक्ष पाठवून द्यावा. डी.डी.च्या पाठीमागे विद्यार्थ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, लिहावा.

=================================================================

महत्वाच्या दिनांक -

निकाल प्रसिद्धी - 25/04/2017

वसतिगृह अर्ज व माहिती पत्रक उपलब्ध ०५ मार्च २०१८ ते १५ एप्रिल २०१८ 

परीक्षा प्रवेश पत्र १९ एप्रिल २०१८ 

वसतिगृह प्रवेश परीक्षा-२२ एप्रिल २०१८ 

परीक्षा निकाल-२५ एप्रिल २०१८ 

मुलाखत-०५ मे २०१८   

=====================================================

for Online Application Click here

 =====================================================

प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क -

मा. प्राचार्य,

महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा

फोन- ०२१६२-२३९३८८

 

Powered by :Karmaveer Vidya Prabodhini, Satara    - Designed & Developed by : R.N.Kureshi

Copyright 2018 Rayat Shikshan Sanstha, Satara. All Rights Reserved.