BVG (Bharat Vikas Group) Campus Drive

 लेखी परिक्षा आणि कौन्सिलिंग साठी महत्वाची सूचना    -

1.उमेदवाराने केंद्रावर आलेनंतर सर्व प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे.

 २.खाली दिलेल्या यादी मध्ये आपली नावे आणि आपणास दिलेला परीक्षा क्रमांक आपण आपल्या नोंदी ठेवावा. 

३.. उमेदवाराने लेखी परीक्षा  आणि कौन्सिलिंग साठी येताना आपल्या सोबत कोणतेही ओळखपत्र घेऊन यावे. उदा. आधार कार्ड, Driving License, मतदान ओळखपत्र इत्यादी

४.. उमेदवाराने दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी १०.३० वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे उपस्थित राहावे.

५. सदर यादी मध्ये काही उमेदवारांचे नाव नसलेस तसेच या संदर्भात काही अडचण असलेस खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

लेखी परीक्षा हि सर्वसाधारण स्वरुपाची असेल.

परीक्षा साठी ४० मिनिटे वेळ असेल.

उत्तर पत्रिका वर उमेदवाराने स्वत:चा परीक्षा क्रमांक, मोबाईल क्रमांक, इत्यादी लिहिणे आवश्यक आहे.


 Venue of Campus Drive :- Yashwantrao Chavan Institute of Science, Satara

Registration Date-22 November to 26 November 2017

Campus Interview Date:-  28 Janunary 2018 - 10.30 am

=======================================================================

Link----->

Click here to Open Application Form

Click here to View Exam Details

अधिक माहितीसाठी संपर्क -

मा. कार्यकारी संचालक,

कर्मवीर विद्याप्रबोधिनी, सातारा

फोन- ०२१६२-२३१०७४ -Ext.105, 106,109

Campus Interview संबधित - प्रा. मुजावर जी. एन. 9503533541, प्रा. यादव जे.आर.-  9423861791

वेब साईट /फॉर्म संबंधित -  श्री. कुरेशी आर. एन. - 702078595

 

Powered by :Karmaveer Vidya Prabodhini, Satara    - Designed & Developed by : R.N.Kureshi

Copyright 2017 Rayat Shikshan Sanstha, Satara. All Rights Reserved.